योजनेचा उद्देश:

  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे.
  • शेतकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास साधणे.
  • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील दारिद्र्य कमी करणे.
  • शेतकऱ्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनविणे.
  • शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा