वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @projectasmi_pune इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच शिक्षिकेने हा अनुभव कॅप्शनमध्ये लिहिला आहे आणि हे पाहून “आजका तो दिन बन गया यार” असे वाटतेय असे सुद्धा आवर्जून लिहिले आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी ‘अरे यांना शिक्षकांसमोर करायला मिळतंय आम्हाला तर लपून लपून बाक वाजवायला लागायचा काय मजा होती राव, मुलांना व्यवस्थित त्या त्या क्षेत्रात प्रशिक्षण द्यायला हवा वेळीच ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Project Asmi (@projectasmi_pune)