इतकंच नाही तर ती पेंढी जोरजोरात गरगर फिरवू लागतो, ज्यामुळे आजूबाजूला आगीच्या ठिणग्या पसरू लागतात. तरुणाचा आगीशी सुरू असलेला हा खेळ पाहून वरातीत नाचणारे पाहुणे मंडळी घाबरतात आणि जीव वाचवण्यासाठी दूर पळू लागतात. यावेळी पळताना काही जण खाली कोसळतानादेखील दिसतायत. तरुणाच्या या जीवघेण्या कृत्यामुळे उत्साहाचे वातावरण अचानक भीतीत बदलते.