वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
View this post on Instagram
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहता आहे. व्हिडिओ इंस्टाग्रामवर kamblesuresh16 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यावर मजकूर दिसत आहे ज्यात लिहिले आहे की, “महिना किती कमावतो सगळेच विचारतात पण कसे ते कोणी नाही विचारत?”