अतिरिक्त माहिती:
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारच्या घरकुल योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे.
- मोफत वाळूसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे बंधनकारक असेल.
- वाळूची बुकिंग केल्यानंतरच अर्जदाराला मोफत वाळू मिळेल.
- फक्त 5 ब्रास पर्यंत वाळू मोफत दिली जाईल.
- उमेदवार गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील असावा.
- ज्यांना घरकुल मिळाले आहे, फक्त अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल.