महिलांच्या बँक खात्यात या तारखेपासून 2100 रुपये जमा होणार सरकारची मोठी घोषणा

Aditi tatkare ladaki bahin list राज्यातील विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ महत्त्वाची ठरली. या योजनेमुळे महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर येण्यास मदत झाली. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. आतापर्यंत अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जुलै ते मार्च या नऊ महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत या योजनेचा मुद्दा चर्चेत होता. विरोधकांनी सरकारला यावरून धारेवर धरले होते. महायुतीने सत्तेत आल्यास दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

2100 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

नोव्हेंबरमध्ये निवडणूक निकाल लागला आणि महायुती पुन्हा सत्तेवर आली. डिसेंबरमध्ये शपथविधी झाला आणि मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाला. मात्र, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यामुळे लाभार्थी महिला 2100 रुपये कधी मिळणार, याकडे लक्ष ठेवून आहेत. सरकारमधील मंत्री यावर स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहेत. ‘योग्य वेळी निर्णय घेऊ’ किंवा ‘लवकरच घोषणा होईल’ अशी उत्तरे दिली जात आहेत.

2100 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

मात्र, आता महायुतीमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी या 2100 रुपयांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, “लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी दिले जातील. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे.” त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुश्रीफ यांच्या विधानावर टीका केली आहे.

2100 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी दिले जातील. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे. नमो सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी होणार, ही बातमी खोटी आहे. कोणत्याही महिलेचे पैसे कमी केले जाणार नाहीत,” असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी आणि विरोधक चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

“हसन मुश्रीफ यांचे विधान अत्यंत असंवेदनशील आहे. मी अशा असंवेदनशील लोकांवर प्रतिक्रिया देणार नाही. लोकप्रतिनिधी हे लोकांची सेवा करण्यासाठी निवडले जातात. मुश्रीफ यांचे विधान धक्कादायक आहे,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

Leave a Comment