लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

Aaditi tatkare महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीसाठी महायुती सरकारनं सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला दिली होती. अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील असं सांगितलं होतं. मात्र, आठवडा उलटून गेल्यानंतर देखील महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली नव्हती. यावरुन विरोधकांकडून टीका सुरु करण्यात आली. अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून मिळण्यास सुरुवात होणार असल्याची महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडक्या बहिणींना आजपासून 1500 रुपये मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आजपासून मिळणार आहेत. जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते. लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर साधारणपणे 9 लाख महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती होती. त्यामुळं यावेळी जानेवारीच्या तुलनेत कमी महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतील.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता आज पासून दिला जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभाग विभागानं दिली आहे. अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झाली आहे. काही तांत्रिक बाबीमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती, देखील विभागाकडून देण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिना संपायला 4 दिवस बाकी असताना अद्याप हप्त्याची रक्कम जमा होतं नसल्यामुळे सरकारवर विरोधकांकडून सरकारकडून टीका करण्यात येत होती.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काल सोमवारी 10 मार्चला राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला. परंतु, या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अर्थसंकल्पाबाबत असमाधान व्यक्त करत अजितदादांवर निशाणा साधलाय. रोहित पवार मुंबई तकशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय.

“लोक असं म्हणायला लागले आहेत, क्या हुआ आपका वादा? ‘निवडणुकीच्या काळात आमच्या मताचा घेतला फायदा आणि आता त्या मताचा केला सौदा…’, अशी आजची परिस्थिती आहे. लोकांच्या अपेक्षा इतक्या होत्या की, शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल असं वाटलं. आमचे भाव पडते तर सरकार आम्हाला परत देतील, असं शेतकऱ्यांना वाटत होतं. आमच्या माता भगिनींना असं वाटत होतं की दरमहा 2100 रुपये दिले जातील. पण पंधाराशेवर ठेवण्यात आलं. वाढ केली नाही. बेरोजगारी युवांसाठी तुम्ही भत्ता आणणार होता. त्याच्याबद्दल साधा शब्द तुम्ही काढत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंतीसाठी तुम्ही काही नियोजन करत नाहीत. या सर्व गोष्टी बघितल्यानंतर फक्त भावनेचा, आकड्याचा आणि शब्दाचा खेळ या बजेटमध्ये झालाय, असं रोहित पवार म्हणाले.

 

Leave a Comment