नंबर प्लेट चे नवीन दर जाहीर येथे चेक करा
HSRP number plate विधानसभा अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार बॅटींग केली. यावेळी फडणवीसांनी विरोधकांना टोले लगावत राज्यातील परकीय गुंतवणूक आणि इतर प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये एसएसआरपी नंबर प्लेटसंदर्भातही त्यांनी सविस्तरपणे भाष्य केलं. इतर राज्यांपेक्षा एसएसआरपी नंबर प्लेट आपल्याकडे सर्वात जास्त किंमतीने विकली जात असल्याची टीका होत होती. फडणवीसांनी भर सभागृहात इतर राज्यांच्या रिसीट दाखवत महाराष्ट्र … Read more