दुसऱ्या टप्प्यातील घरकुल यादी जाहीर, यादीत नाव पहा
Pradhan Mantri Awas Yojana नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारतर्फे चालू केली गेली. याच योजनेला महाराष्ट्र मध्ये घरकुल योजना असे म्हणतात. या योजनेची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत दोन मुख्य प्रकार पाडले गेले ग्रामीण आणि शहरी.घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत आता हजारो घरे मंजूर करण्यात आलेले आहेत लाभार्थ्यांना याचा लाभ लवकरच मिळेल. … Read more