Bank of Maharashtra personal loan Apply

Bank of Maharashtra personal loan Apply

लोन मिळवण्यासाठी पात्रता Egibility 

मित्रांनो यासाठी तुम्हाला सॅलरीड एम्प्लॉईड म्हणजेच तुम्ही कुठेतरी नोकरीला असणे आवश्यक आहे. सरकारी प्रायव्हेट नीम सरकारी अशा ठिकाणांपैकी एका ठिकाणी तुम्ही नोकरीला असणे आवश्यक आहे. किंवा तुम्ही सेल्फ इम्प्लिट म्हणजे स्वरोजगार असलेले पाहिजे जसे की व्यापारी डॉक्टर वकील सीए इत्यादी. हे लोन घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी महिन्याला 25 हजार रुपये तुमचे उत्पन्न पाहिजे आणि तुमची वय हे 21 वर्षे ते साठ वर्षांच्या दरम्यान पाहिजे.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांची कर्जासाठी

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्र Documents 

ह्या लोणची फाईल तयार करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतील जसे की आयडेंटी प्रूफ म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट इत्यादी त्यानंतर ऍड्रेस प्रूफ म्हणजे जिथे राहतात. त्याला पत्ता लाईटीचे बिल राशन कार्ड किंवा आधार कार्ड त्यानंतर इन्कम प्रूफ म्हणजे तुमचं वेतन पत्र पगार पत्रक असं सॅलरी स्लिप या गोष्टींची बँक स्टेटमेंट आयटीआर त्यानंतर फोटोग्राफ पासपोर्ट साईज फोटोग्राफ.