कापसाच्या दरांमध्ये झाले मोठे बदल जाणून घ्या आजचे बाजार भाव
cotton mcx rate मित्रांनो आता खरीप सीजन संपून रब्बी सीजन सुद्धा संपत आलेला आहे. पण खरीप सीजन मधील सर्वात फेमस असलेले उत्पादन म्हणजे कापूस. कापूस हा विदर्भ मराठवाडा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लावला जातो. कापूस उगवण्यासाठी पाणी कमी लागत असल्याने याची जास्त लागवड मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी होते. कारण या ठिकाणी पाण्याचे प्रमाण कमी … Read more