LPG सिलेंडरच्या दरांमध्ये झाले मोठे बदल, नवीन दर जाहीर
LPG rate नमस्कार मित्रांनो आज आपण घरामध्ये वापरता येणाऱ्या घरगुती सिलेंडर गॅस दरांबद्दल बद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो गॅस सिलेंडरचे दर हे दर महिन्याला बदलत असतात. दर महिन्याचे नवीन दर हे भारतामध्ये असणारे पेट्रोलियम कंपन्या जसे की आयओसीएल एचपीसीएल बीपीसीएल ह्या कंपन्या ठरवतात. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नवीन दर जाहीर केले जातात. तसं बघायला झालं … Read more