मार्च महिन्याचे 1500 हजार रुपये खात्यात जमा झाले नाही लवकर करा हे काम
Ladki bahin yojana 9th installment not received महिला व बाल विकास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फेब्रुवारीचा आठवा आणि मार्चचा नववा हप्ता वितरीत करण्याची घोषणा करण्यात आली, त्यानंतर 7 मार्चपासून दोन टप्प्यात महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकत्र वितरीत करण्यात आले, परंतु अनेक महिलांना 8वा आणि 9वा हप्ताचे 3000 रुपये मिळालेले नाहीत. बँक सर्व्हर आणि डीबीटीमध्ये तांत्रिक … Read more