कापसाच्या दरांमध्ये झाले मोठे बदल जाणून घ्या आजचे बाजार भाव

cotton mcx rate  मित्रांनो आता खरीप सीजन संपून रब्बी सीजन सुद्धा संपत आलेला आहे. पण खरीप सीजन मधील सर्वात फेमस असलेले उत्पादन म्हणजे कापूस. कापूस हा विदर्भ मराठवाडा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लावला जातो.

कापूस उगवण्यासाठी पाणी कमी लागत असल्याने याची जास्त लागवड मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी होते. कारण या ठिकाणी पाण्याचे प्रमाण कमी आहे.
कापूस एपिक वार्षिक पीक आहे. आणि याला नगदी पीक असं सुद्धा म्हटलं जातं. यामधून मिळणारा फायदा जास्त असतो आणि पाणी कमी लागतं त्यामुळे शेतकरी या कापसाला पसंती देतात. कापूस या पिकाला शेतकऱ्यांचे पांढरे सोन असं सुद्धा म्हटलं जातं.

याच पांढरे सोन्याबद्दल आज आपण थोडेफार बाजारभावान बद्दल माहिती घेणार आहोत. यावर्षी शेतकऱ्यांना खूप सारे अपेक्षा होत्या की कापसाचे बाजार आवडतील परंतु त्या पद्धतीने तसे काहीही झालेले नाही. दिवाळीच्या काळात कापसाच्या दरांमध्ये घसरण झाली. याला कारणही तसेच होते, कारण सणासुदीसाठी शेतकऱ्यांनी कापूस बाजारमध्ये विकायला आणला होता. आवक जास्त झाली आणि बाजार भाव कमी झाला.

तर मित्रांनो आज आपण पाहूया की सध्या कापसाला काय बाजारभाव चालू आहे. खाली तुम्हाला बाजार समिती जास्तीत जास्त बाजार भाव कमीत कमी बाजार भाव आणि सर्वसाधारण बाजारभाव तसेच आवक किती प्रमाणात झाले या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र मधील प्रमुख बाजारपेठ मधील बाजारभाव

बाजार समिती आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
15/02/2025
सावनेर 4000 7000 7025 7025
भद्रावती 498 6550 7050 6800
समुद्रपूर 1431 6500 7200 7000
पारशिवनी 2467 6850 7050 6980
धामणगाव -रेल्वे 1200 7400 7450 7400
उमरेड 547 6600 7040 6950
देउळगाव राजा 900 7000 7200 7100
वरोरा-शेगाव 406 6000 7120 6600
हिंगणघाट 8500 6900 7325 7200
यावल 77 6590 6840 6610
पुलगाव 3325 6400 7275 7125
सिंदी(सेलू) 2010 7150 7280 7220

 

सावनेर या बाजार समितीमध्ये 15 फेब्रुवारी रोजी कापसाची आवक ही 4000 क्विंटल झाली होती कमीत कमी दर 7000 होता जास्तीत जास्त दर 7,025 होता आणि सर्वसाधारण दर 7,025 एवढाच राहिला. त्यानंतर भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक ही 498 क्विंटल झाली कमीत कमी जर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर 7,050 आणि सर्वसाधारण दर 6800 एवढा होता.

समुद्रपूर या बाजार समितीमध्ये कापसाचे आवक ही 1431 क्विंटल झाली कमीत कमी दर 6500 जास्तीत जास्त 7200 आणि सर्वसाधारण दर 7000 एवढा होता.
त्यानंतर मित्रांनो पारशिवनी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक 2467 क्विंटल झाली कमीत कमी दर 6850 जास्तीत जास्त 7050 आणि सर्वसाधारण दर 6,980 एवढा होता.

धामणगाव रेल्वे या बाजार समितीमध्ये कापसाचे अवकी बाराशे क्विंटल झाली कमीत कमी दर 7400 जास्तीत जास्त 7450 आणि सर्वसाधारण दर 7400 एवढा होता. उमरखेड या बाजार समितीमध्ये आवकी 547 क्विंटल झाली कमीत कमी जर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त 740 आणि सर्वसाधारण दर 6,950 एवढा होता. देऊळगाव राजा येथे कापसाची आवक हे 900 क्विंटल झाली कमीत कमी दर 7000 जास्तीत जास्त 7200 आणि सर्वसाधारण दर 7000 100 एवढा होता.

वरोरा शेगाव येथे कापसाचे आवक ही 406 क्विंटल झाली कमीत कमी दर हा 6000 जास्तीत जास्त 7120 आणि सर्वसाधारण दर 600 एवढा होता त्यानंतर हिंगणघाट बाजार समितीमध्ये 15 फेब्रुवारी रोजी कापसाचे आवक आठ हजार पाचशे क्विंटल झाली कमीत कमी दर 6,900 जास्तीत जास्त 7325 आणि सर्वसाधारण दर 7200 एवढा होता.

त्यानंतर यावल या बाजार समितीमध्ये कापसाचे बाबा की 77 क्विंटल झाली कमीत कमी दर 6590 जास्तीत जास्त 6840 आणि सर्वसाधारण दर 610 एवढा होता. पुलगाव या बाजार समितीमध्ये कापसाचे आवक हे 3325 कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त 7275 आणि सर्वसाधारण दर 7125 एवढा होता. सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाचे आवक ही 2010 क्विंटल होतील कमीत कमी दर 7150 जास्तीत जास्त 7280 आणि सर्वसाधारण दर 7220 एवढा होता.

Leave a Comment