नंबर प्लेट चे नवीन दर जाहीर येथे चेक करा

HSRP number plate विधानसभा अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार बॅटींग केली. यावेळी फडणवीसांनी विरोधकांना टोले लगावत राज्यातील परकीय गुंतवणूक आणि इतर प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये एसएसआरपी नंबर प्लेटसंदर्भातही त्यांनी सविस्तरपणे भाष्य केलं. इतर राज्यांपेक्षा एसएसआरपी नंबर प्लेट आपल्याकडे सर्वात जास्त किंमतीने विकली जात असल्याची टीका होत होती. फडणवीसांनी भर सभागृहात इतर राज्यांच्या रिसीट दाखवत महाराष्ट्र आणि इतर राज्यातील किंमतींमधील फरकाबद्दल माहिती दिली.

नंबर प्लेट चे नवीन दर पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

एसएसआरपी नंबर प्लेटबाबत नरेटीव्ह या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला की देशाता सर्वात महाग आहे. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाचे आदेश होते त्या आदेशाप्रमाणे आपल्याला पूर्वीच हे करायचं होतं. शेवटी कंटेम झाला, त्यानंतर आपण हे केलं. यामध्ये एक हाय पॉवर कमिटी माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तयार केली होती. त्यामध्ये काही सचिव होते, त्यांनी मिळून जे काही रेट आले होते इतर राज्यांच्या रेटची तुलना करून ते रेट फायनल केले आहेत. यासंदर्भात आपण पाहिलं तर इतर राज्यांनी फिटनेंट फी आणि प्लेट चार्जेस हे वेगळे दाखवले.

नंबर प्लेट चे नवीन दर पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

एका वाहिनीने स्टिंग ऑपरेशन दाखवलं ज्यामध्ये १२०० ते १३०० रूपये किंमत दाखवली जात असल्याचं दाखवलं. त्या ठिकाणी छापा पडल्यानंतर तो अधिकृत एजेंट आणि एसएसआरपीचा डीलरदेखील नव्हता. आम्ही त्या वाहिनीला विनंती केली की सत्य समोर आलंय दाखवा पण त्यांनी ते दाखवलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Leave a Comment