यासाठी नकाशे महत्त्वाचे

 

पोट हिस्सेदाराला जेव्हा जमीन विक्री करावयाची असते तेव्हा सर्व खातेदारांची संमती आवश्यक असते. एखाद्यास जमीन मोजणी करावयाची असल्यास सर्वांची संमती बंधनकारक असते. खरेदी-विक्रीतही अनेक बंधने येत असल्याने वादही निर्माण होतात, अनेक वाद न्यायालयातही जातात.