अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा ?
अर्ज करणाऱ्यांना अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
– उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ऑफलाइन किंवा ईमेलद्वारे सादर करावा.
– अर्जाची अंतिम तारीख ०७ मार्च २०२५ आहे.
– अर्ज बंद लिफाफ्यात सादर करावा लागेल आणि लिफाफ्यावर “महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण, अध्यक्ष /सदस्य न्यायिक / सदस्य प्रशासकीय पदासाठी अर्ज असे लिहून दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
पत्ता:
उप सचिव, कार्यासन ज-१अ, महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२