निवड मंडळ, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जाहिरात क्रमांक: 056 ते 087/2025
एकूण जागा: 792
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदाचे नाव आणि तपशील:
जाहिरात क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
056 ते 077/2025 | 1 | विविध विषयांतील सहाय्यक प्राध्यापक, गट-ब | 716 |
078 ते 087/2025 | 2 | विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहाय्यक प्राध्यापक, गट-ब | 76 |
एकूण | 792 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र. 1: (i) MD/MS/DNB आणि (ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक.
- पद क्र. 2: MD/DM/M.Ch ही शैक्षणिक पात्रता आवश्यक.
वयाची अट:
- उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 19 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
- मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (आ.दु.घ.)/अनाथ/दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत 05 वर्षांची सूट असेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क:
- पद क्र. 1:
- खुला प्रवर्ग: ₹ 719/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹ 449/-
- पद क्र. 2:
- खुला प्रवर्ग: ₹ 394/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹ 294/-
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 19 मे 2025
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात घेऊन त्यापूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.