वरात सुरू असताना कारचालकाने उडवलं; घटनेचा थरारक VIDEO पाहून काळजाचा चुकेल ठोका
wedding accident मृत्यू या शब्दाचे नाव जरी ऐकलं तरी अनेकांना घाम फुटतो. पण, निसर्गाच्या नियमानुसार प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे. परंतु तो कधी, कुठे, कोणत्या अवस्थेत होईल हे सांगता येत नाही. काही जणांना अनेक वर्ष एखाद्या गंभीर आजाराचा सामना करूनही दीर्घायुष्य लाभतं तर काहींचा अल्प वयातच मृत्यू होतो. समाजमाध्यमांवर नेहमीच या संदर्भातील व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, … Read more