बाप नाही हैवान! पोटच्या पोरांना केली अमानुष मारहाण; काळीज पिळवटणारा VIDEO पाहून शेजाऱ्यांनी घडवली अद्दल
Father brutally beats his children वडिलांचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम आणि त्यांची काळजी ही जगातील सर्वात निस्वार्थी भावनांपैकी एक मानली जाते. वडील आपल्या मुलांसाठी नेहमीच खंबीरपणे उभे राहतात, त्यांना जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या भविष्यासाठी कठोर परिश्रम घेतात. मात्र, काही वेळा अशा घटना घडतात, ज्यामुळे या पवित्र नात्याला काळीमा फासली जाते. वायरल … Read more