महिलांना मिळणार मोफत किचन किट, या दिवशी पासून वाटपास सुरुवात
Get free kitchen kits मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की प्रत्येक घराच्या बांधकामासाठी कामगार लागत असतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये बांधकाम क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. कोणतेही शहरांमध्ये विकास, गावांमध्ये विकास घडवायचा असेल तर तिथे बांधकामे केले जाते आणि अशाच बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असत. महाराष्ट्र राज्याचा विकास हा बांधकाम क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणावर … Read more