Post Office Bharti 2025
- पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (BPM/ABPM/डाक सेवक)
- पदसंख्या: 21,413 जागा
- शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराने 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
- गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे बंधनकारक.
- उमेदवाराने स्थानिक भाषा 10वी पर्यंत शिकलेली असावी.
- वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे
- अर्ज शुल्क:
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी: ₹100/-
- SC/ST/PWD/महिला उमेदवार/ट्रान्सवुमेनसाठी: कोणतेही शुल्क नाही
- अर्ज पद्धती: ऑनलाईन (https://www.indiapost.gov.in/)
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 फेब्रुवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025
पदसंख्या तपशील:
पदाचे नाव |
पदसंख्या |
ग्रामीण डाक सेवक |
21,413 |
वेतनश्रेणी:
पद |
वेतनश्रेणी |
शाखा पोस्टमास्तर (BPM) |
₹12,000 – ₹29,380 |
सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक |
₹10,000 – ₹24,470 |
महत्त्वाची कागदपत्रे:
- गुणपत्रक (Marks Sheet)
- ओळखपत्र (Identity Proof)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- PWD प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र
- जन्मतारखेचा पुरावा (Date of Birth Proof)
- वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate)
- स्थानिक भाषेचे प्रमाणपत्र (विशेषतः अरुणाचल प्रदेशसाठी आवश्यक)
निवड प्रक्रिया:
- उमेदवारांची निवड मॅरिट लिस्टच्या आधारे केली जाईल.
- 10वी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या लिंक्स:
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास विलंब न करता, लवकरात लवकर अर्ज भरावा आणि सरकारी नोकरीची संधी साधावी!