अर्ज Application
यामध्ये दोन प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाइन पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता यामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपला ऑनलाईन या बटनावर क्लिक करावे लागेल त्यानंतर आधार नंबर व्हेरिफाय करावा लागेल आणि आवश्यक असलेले कागदपत्र अपलोड करावे लागतील तसेच जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळ येईल सीएससी केंद्र म्हणजे जन सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता
PMAY अंतर्गत गृह कर्ज Home Loan under PMAY
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. ती म्हणजे तुम्ही आता या योजनेअंतर्गत घरांसाठी कर्ज घेऊ शकता हे कर्ज तुम्हाला कमीत कमी व्याजदराचा उपलब्ध करून दिले जाईल. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्याजदर 6.5% रुपये एवढा असतो आणि तुम्हाला या योजनेतर्फे जास्तीत जास्त रक्कम सहा लाख रुपये पर्यंत दिली जाते आणि ही रक्कम तुम्ही वीस वर्षांपर्यंत वापरू शकता.