2 बँक खाते ठेवल्यास 10,000 हजार रुपये दंड । RBI Big Decision

RBI Big Decision नमस्कार मित्रांनो आरबीआय RBI बँक ही भारतामध्ये संपूर्ण पैशांची व्यवहार नियंत्रित करत असते. RBI संस्था एक स्वतंत्र संस्था असून ही आपल्याला चलनामध्ये पैसे वापरण्याची परवानगी देते. आरबीआयचे गव्हर्नर यांनी प्रत्येक चलनावर साइन केलेली असते याचाच अर्थ त्यांनी आपल्याला ते पैसे चलनामध्ये आणण्यासाठी वचन दिलेले असते.

आरबीआय बँक ही विविध निर्णय दरवेळेस घेत असते. असाच एक निर्णय सध्या आरबीआय बँकेने घेतलेला आहे जेणेकरून बँकिंग क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा बदल घडून येणार आहे. या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये अधिक पारदर्शकता सुरक्षितता आणि कार्यक्षमता येईल. हा निर्णय बंद असलेल्या खात्यांना आणि फसवणूक टाळण्यासाठी घेतलेला आहे.

जी खाती बराच काळांपासून बंद आहेत. अशा खात्यांवर आता कारवाई केली जाणार आहे. अशा खात्यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाईल. अधिक काळापासून बंद असलेल्या खात्यांवर तुम्हाला दहा हजारापर्यंत दंडा भरावा लागू शकतो. परंतु दंड भरण्यासाठी आणि दंड आकारण्याच्या आधी बँक हे विविध प्रकारे विचार करेल. दंड आकारता वेळेस काही पॉईंट लक्षात घेतले जातील जसे की हे खाते किती दिवसांपासून बंद आहे, तसेच खात धारकाने बँकेची संपर्क केला आहे का, आणि त्या खात्यामध्ये किती शिल्लक रक्कम आहे.

आता बँक क्षेत्रामध्ये सर्वच बँकांनी आता केवायसी करणे आवश्यक आणि अनिवार्य केलेले आहेत त्यावेळेस केल्याने हे खाते तुमचेच आहे याचे प्रमाणिकरण होते. जेव्हा बँक खातेदार त्यांचा मोबाईल नंबर घराचा पत्ता किंवा काही वैयक्तिक माहिती बदल करतो त्यावेळेस ते बँकेला कळवणे आवश्यक आहे. आधार कार्ड पॅन कार्ड या सारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांची संपूर्ण माहिती बँकेला देणे आवश्यक आहे. जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डवर काही बदल करत असाल तर त्या गोष्टींची माहिती सुद्धा बँकेला देणे आवश्यक आहे.

आरबीआय RBI ने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार खातेदारांचे बँक खाते सक्रिय ठेवण्यासाठी मोठा प्रयत्न केला जाणार आहे. जर तुम्ही तीन महिन्यांच्या कालावधी पेक्षा जास्त कालावधीमध्ये एकही व्यवहार केला नाही तर तुमचे खाते बंद केले जाऊ शकते. तुमचे खाते तुम्हाला सक्रिय ठेवण्यासाठी तीन महिन्यांमध्ये एखादा व्यवहार तरी करणे आवश्यक आहे. हा व्यवहार तुम्ही कोणत्याही स्वरूपात करू शकता जसे की ऑनलाईन बँकिंग एटीएम मधून पैसे काढणे किंवा पैसे काढणे किंवा भरणे. असे न केल्यास तुमचे खाते बंद केले जाईल.

आरबीआय आता ऑनलाईन डिजिटल पद्धतीने बँकिंग व्यवहार करण्यासाठी सुद्धा कडक नियम तयार करत आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करता तेव्हा तुमच्या खात्याचा पिन नंबर हा स्ट्रॉंग असला पाहिजे त्यानंतर मोबाईलवर येणारा ओटीपी हा तुम्हाला कोणालाही सांगायचा नाही आणि जर काही संशयात माहिती वाटली किंवा तुमच्या खात्यात न पैसे काढून घेतले गेले तर त्याची माहिती तुम्हाला तात्काळ बँकेला द्यावी लागणार आहे.

कधी कधी आपण अनावश्यक अधिक बँकांमध्ये वेगवेगळे खाते उघडत असतो आणि त्या बँकांमध्ये आपण कोणत्याही व्यवहार करत नाहीत अशा बँकांची खाते आता तुम्हाला बंद करावी लागतील. नाहीतर यासाठी तुम्हाला दंड आकारला जाईल. आरबीआय ने घेतलेला या निर्णयामुळे बँकांमध्ये असलेले बंद खाती यांची संख्या कमी होईल आणि बँकांना सुद्धा सर्व खात्यांची व्यवस्थापन करणे सोयीचे होईल. यामुळे खातेधारकांना एक प्रकारे शिस्त लागेल.

आरबीआय बँकेने काही ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत जसे की तुम्हाला नियमित केवायसी अपडेट करावी लागेल त्यानंतर खाते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला व्यवहार करावा लागेल डिजिटल सुरक्षेची काळजी घ्या तसेच तुमचा ओटीपी आणि पिन कोणासोबतही शेअर करू नका. ज्या बँक खात्यांची तुम्हाला गरज नाही ती खाती बंद करा आणि बँकांनी दिलेल्या सूचनांकडे लक्ष राहू द्या.

Leave a Comment