road accident रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. त्यामुळे प्रत्येकानं व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे. असाच भयंकर अपघात नवी मुंबई येथील वाशीमधून समोर आला आहे. यामध्ये ट्रकचा टायर फुटला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अपघातानंतर आजूबाजूच्या गाड्यांची अवस्था पाहून तुम्हालाही धडकी भरेल.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.गाडी चालवताना वेगावर मर्यादा ठेवा असा सल्ला वारंवार दिला जातो. कारण वेग जास्त असेल तर गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. अन् त्यामुळे गंभीर अपघात देखील घडू शकतात. मात्र तरी देखील काही अतिउत्साही लोकं वाऱ्याच्या वेगानं ओव्हरटेक करायला जातात, पण शेवटी त्यांच्यासोबत काय घडतं हे आता तुम्हीच पाहा.