महिलेची बॅग घेऊन पळत होता चोर तेवढ्यात कारने चिरडले व्हिडिओ झाला व्हायरल

theif viral video मनोरंजक, भावनिक आणि विस्मयकारक व्हिडिओंचा सोशल मीडियावर नेहमीच पूर असतो. ‘ज्याच्या कर्माप्रमाणे त्याला फळ मिळतं’ हे आपण अनेकदा ऐकलं आहे. आपले वर्तन आणि कृती आपल्यासोबत घडतात. दुसऱ्याला त्रास दिल्यास आपल्यालाही त्रास सहन करावा लागतो किंवा आपण कोणाशीतरी वाईट वागल्यास भविष्यात आपल्यासोबतही वाईट घडू शकतं. ‘जसा कर्म करतो, तसा भरतो’ ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. अनेकजण दुसऱ्याचं वाईट चिंततात किंवा करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडतात.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

कोणतीही चोरी करण्यापूर्वी चोर कसून अभ्यास करतात असं म्हणतात. प्रथम ते वस्तूचं बारकाईने निरीक्षण करतात. ती वस्तू कशी चोरता येईल याची योजना आखतात. आणि चोरी अयशस्वी झाल्यास काय करायचं याचा ‘प्लान बी’ देखील तयार ठेवतात. चोरांना एवढी तयारी करावीच लागते. कारण चोरी करणे हा गुन्हा आहे. आणि जर पकडले गेले तर काही खैर नसते. पोलीस मारण्यापूर्वी लोकच चांगली धुलाई करतात. आणि शेवटी तुरुंगाची हवा खावी लागते ते वेगळेच.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

एका चोराचा व्हिडिओ समोर आला आहे. हा चोर एका महिलेचे पाकीट हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच वेळी समोरून एक कार आली आणि तिने त्या चोराला अक्षरशः चिरडले. ही संपूर्ण घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक महिला रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरून आलेल्या एका चोराने तिला पकडले आणि तिच्या हातातील बॅग जबरदस्तीने खेचून तो पळत होता. पण दुचाकी सुरू करण्यापूर्वी एका कार चालकाने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो खाली पडला. पण पुन्हा एकदा उठून तो पळण्याचा प्रयत्न करत होता. पण कार चालकाने पुन्हा एकदा त्याला धडक देऊन खाली पाडले. अशा प्रकारे दोन-चार वेळा करून त्याने त्याची दुचाकी अक्षरशः चिरडून टाकली.

Leave a Comment