“नवऱ्याने जर बायकोला समजून घेतलं तर..” किर्तनकार महाराजांनी सांगितली लाखमोलाची गोष्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल

Video of kirtankar सोशल मीडियावर अनेक जण आपले मत व्यक्त करतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान शेअर करतो. हल्ली किर्तनकार मंडळीसुद्धा सोशल मीडियाचा उपयोग करून समाजाला प्रबोधन करताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांच्या किर्तनातील छोटे छोटे व्हिडीओ व्हायरल होतात काही वेळा ते अगदी एक मिनिटाच्या रीलमध्ये लाखमोलाची गोष्टी सांगतात. त्यांच्या या रिल्सवर नेटकरी चांगला प्रतिसाद देताना दिसतात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक किर्तनकार महाराज नवरा बायकोच्या नात्याविषयी बोलताना दिसतात. ते या व्हिडीओमध्ये बायकोची नवऱ्याकडून कोणती अपेक्षा असते, याविषयी सांगतात. सध्या हा चांगलाच व्हायरल होत आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

नवरा बायकोचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, आपुलकी, जिव्हाळा असतो. नवरा बायकोच्या नात्यात समजूतदारपणा असणे खूप आवश्यक आहे. एकमेकांना क्षणोक्षणी समजून घेत हे नातं पुढे जातं. या व्हिडीओमध्ये किर्तनकार महाराज सांगतात, “नवऱ्याने जर बायकोला समजून घेतलं तर संसार सुखाचा होतो आणि कदाचित एखाद्यावेळी बायकोची गोष्ट चुकली तर चारचौघांमध्ये दोष तिला कधी देऊ नका कारण तिला एकच अपेक्षा असते की जगाने समजून घेतले नाही तरी चालेल पण मला माझ्या नवऱ्याने समजून घेतले पाहिजे, एवढीच अपेक्षा त्या स्त्रिला असते.”

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

या महाराजाचे नाव नरसिंग महाराज मोरतळे असून ते किर्तनकार आणि प्रवचनकार आहे. ते सोशल मीडियावर समाजाचे प्रबोधन करणारे संदेश शेअर करताना दिसतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर लोक लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

Leave a Comment